Saturday, 22 October 2011

तुला काही कळत नाही...

तुला काही कळत नाही
चांदण्यात विखुरलेली नक्षत्रांची 
कोडी काही सुटत नाहीत 

रात्रीचा प्रहर उलटून गेला तर
चांदण्यांची साथ पण सुटून जाईल,
परतीच्या वाटेवर 
सावली पण विरत जाईल...

2 comments:

  1. सुंदर...
    पण खरंच तुला काही कळंत नाही... ;-) :-P

    ReplyDelete