चार शब्द मनातले...
Wednesday, 9 November 2011
नाही शोधल्या खाणा-खुणा
तरी
वाट
चालून आली..
रात्रीच्या चांदण्यांना
मध्यानी
जागवून गेली...
चार शब्द बांधले मी
मनीचे गूज सांगायला..
तुझ्या एका हाकेत
कविता बहरून आली..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)